भाजपचा बांगलादेशी अध्यक्ष कोण? याची चर्चा आज विधानसभेत रंगली.. विधानसभेत हिंदूत्व, बाबरी मशीद, राम मंदीर, मुस्लिम आरक्षण, सीएए-एआरसी या मुद्द्यावरुन अनेकवेळा चर्चा झाली आणि गदारोळही झाला.. कोणाचं हिंदुत्व कसं आहे.. यावरही भांडण झाली.. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत हिंदूंवर अन्याय होत असल्याचंही म्हटलं. मालाड मतदारसंघात मतदार यादीतून हिंदू नाव कमी झाली आहेत.. तसेच हिंदू कुटुंबांना मालवणी परिसरात घर विकण्यास दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत केला. यावर वाद सुरु असताना बांगलादेशी घुसखोरांचा विषय निघाला.. त्यावेळी मंत्री अस्लम शेख यांनी आरोप केला की, भाजपचा अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष हा बांगलादेशी आहे.. त्यानंतर मंगलप्रभात लोढांनी ते आरोप फेटाळत असं असेल तर राजीनामा देतो असं म्हटलं..
#Lokmat #Mangalprabhatlodha #Aslamshaikh #Maharashtrabudgetsession2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat